मानोरीत सेवानिवृत्त जवानांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:38+5:302021-08-19T04:19:38+5:30

त्यानंतर दीपक रंगनाथ वावधाने, मेजर बाळासाहेब भास्कर शेळके, सत्तार इनामदार, सागर आहेर, सचिन वाघ, जाधव आदी आजी-माजी सैनिक यांचा ...

Flag hoisting by retired soldiers at Manori | मानोरीत सेवानिवृत्त जवानांच्या हस्ते ध्वजारोहण

मानोरीत सेवानिवृत्त जवानांच्या हस्ते ध्वजारोहण

त्यानंतर दीपक रंगनाथ वावधाने, मेजर बाळासाहेब भास्कर शेळके, सत्तार इनामदार, सागर आहेर, सचिन वाघ, जाधव आदी आजी-माजी सैनिक यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मानोरी बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त जवान दीपक वावधाने यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. सेवानिवृत्त जवान बाळासाहेब भास्कर शेळके यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण पार पडले. तसेच ग्रामपंचायत आणि शाळेकडून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी खडकीमाळ शाळेचे मुख्याध्यापक गेनसिद्ध शिवगोंडे, मानोरी शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी, शिक्षक उमेश मुप्पीडवर, रघुवीर चव्हाण, सरपंच नंदाराम शेळके, उपसरपंच सारिका शेळके, सदस्य राहुल शेळके, रेखा शेळके, आप्पासाहेब शेळके, सुनील शेळके, पोपट शेळके, राजेंद्र उत्तम शेळके, सदु शेळके, राजेंद्र शेळके, सुनील शेळके, बाबासाहेब तिपायले, देवराम शेळके, बद्रीनाथ शेळके, शिवाजी शेळके, गंगाराम शेळके, दिनानाथ शेळके, शरद पाटील, भीमाबाई शेळके, आनंद शेळके, वर्षा साठे, सुरेखा वाघ, आशा सुवर्णा भवर, संगीता कवीश्वर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गेनसिद्ध शिवगोंडे यांनी केले.

(१८ मानोरी १)

मानोरी बु शाळेत ध्वजारोहण करताना सेवानिवृत्त जवान दीपक वावधाने समवेत ग्रामस्थ.

180821\18nsk_36_18082021_13.jpg

मानोरी बु शाळेत ध्वजारोहण करताना सेवानिवृत्त जवान दीपक वावधाने समवेत ग्रामस्थ.

Web Title: Flag hoisting by retired soldiers at Manori