मालेगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर येत्या मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांनी केले आहे
पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण
By admin | Updated: January 22, 2016 22:37 IST