मालेगावी हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:05+5:302021-08-17T04:20:05+5:30
या वेळी मनपा प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, माजी उपनगराध्यक्ष प्रा. के.एन. अहिरे, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार, देवा पाटील, ...

मालेगावी हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण
या वेळी मनपा प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, माजी उपनगराध्यक्ष प्रा. के.एन. अहिरे, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार, देवा पाटील, कुंदन चव्हाण, प्रवीण चौधरी, राहुल देवरे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार कुवर, मानद वन्यजीव संरक्षक अमित खरे, अविनाश निकम, शरद पाटील, पंकज काबरा, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रोहनी पाटील, केशव सूर्यवंशी, श्याम गांगुर्डे, आप्पाजी महाले, धनंजय वैद्य, सचिन वैद्य, तनिष देवरे, मनपा अधिकारी पुंडलिक ढोणे, सचिन भामरे, जनार्दन खैरनार, स्वच्छता निरीक्षक संदीप कापडे, सजन पाटील, सनी पवार, चंद्रकांत इंगळे, संतोष बच्छाव, दादाजी बच्छाव, दादाजी पवार, महेंद्र बोरसे, चेतन भावसार, अमित पगारे, संदीप नागपुरे, तुषार चौधरी, ज्ञानेश्वर शेलार आदी उपस्थित होते.