शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:01 IST

इंदिरानगर : मुलीसमवेत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली़

ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल

इंदिरानगर : मुलीसमवेत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सुकिरण सोसायटीतील रहिवासी मीना पाटेकर (६५) व त्यांची मुलगी दीपाली धारणकर (रा़ अथर्व सोसायटी, इंदिरानगर) या शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्राजवळील लक्ष्मी अपार्टमेंटसमोरून पायी जात होत्या़ यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने मीना पाटेकर यांच्या गळ्यातील १ लाख ३० हजार रुपये किमतीची चेन खेचून नेली़ यानंतर बजरंग सोसायटीच्या दिशेने संशयित फरार झाले़

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस