शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 14:39 IST

पेटीएम अ‍ॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांनाही  फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत अज्ञात इसमाने पेटीएम केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे भासवणून क्वीक सपोर्ट, एनी डिस्क व इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व इतर तक्रारदारांचे खात्यातून परस्पर मोठी रक्कम काढून घेत फसवणूक केली

ठळक मुद्देपेटीएम अपडेटच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांना गंडा नाशकात सायबर गुन्हेगारीचा चढता आलेखऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाणे वाढले

नाशिक : पेटीएम अ‍ॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथील सुपुश्य हाईट्समधील एका व्यक्तीला अज्ञात इसमाने फोन व  इंटरेटद्वारे त्याचप्रमाणे घरी येऊन पेटीएम अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून २ लाख २६ हजार ११० रुपयांचे ऑनलाईन इंटरनेटचे ट्रान्झेक्शन करून आर्थिक फसवणूक केली, या प्रकरणात पोलीसांनी फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवले असून फसवणूक करणाºया अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे  दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांनाही  फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत अज्ञात इसमाने पेटीएम केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे भासवणून क्वीक सपोर्ट, एनी डिस्क व इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व इतर तक्रारदारांचे खात्यातून परस्पर मोठी रक्कम काढून घेत फसवणूक केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम