शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पाच तोळ्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:34 IST

गायकवाड चाळीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे पाच तोळे सोने, चांदीचे दागिने चोरून घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंचवटी : गायकवाड चाळीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सुमारे ९१ हजार रुपये किमतीचे पाच तोळे सोने, चांदीचे दागिने चोरून घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कमलाबाई लबडे या कामावर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, मोहनमाळ तसेच अंगठ्या, असा अंदाजे पाच तोळे वजनाचा ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. लबडे गुरुवारी (दि.३०) सकाळी कामावरून घरी परतल्या असता घराच्या दरवाजाला लावलेले कडीकोयंडा तोडलेले आढळून आले. त्यांनी घरात प्रवेश करताच कपाट उघडे दिसले व त्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत घरफोडी चोरी यांसारख्या घटना वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी