शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

पाच सराईत गुन्हेगार तडीपार; आणखी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:59 AM

गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय राहणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण सात गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

इंदिरानगर : गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय राहणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण सात गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकाश दोंदे (रा. पाथर्डी), गणेश शिंदे (घरकुल प्रकल्प, वडाळा), हरिप्रसाद जोशी (कलानगर), फकिरा सावंत (सदिच्छानगर), प्रसाद कनकुटे (सदिच्छानगर) या पाच सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी तडीपार केले आहे. तसेच अकील पीरमंहमद शेख ऊर्फ बंटी, (रा. खंडोबा चौक, वडाळा), शौकत शहा (रा. सादिकनगर वडाळा), राकेश ऊर्फ पप्पू दोंदे (२८, पाथर्डी) विशाल ऊर्फ इंदा बंदरे (२८, रा. वडाळा), समीर ऊर्फनिजाम शेख (रा. जय मल्हार कॉलनी वडाळा), संकेत चंद्रात्रे (रा. पांडवनगरी) आदी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी कोकाटे यांच्याकडे प्रस्ताव इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी