शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीच्या दिवशी पोलिसांनी केली कत्तलीच्या पाच जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 16:26 IST

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरच्या दर्ग्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी उपाशी बांधून ठेवलेल्या पाच गो-ह्यांची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रविवारी (दि़१४) ऐन संक्रांतीच्या दिवशी मुक्तता करून त्यांना जीवदान दिले़

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल शहर गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरच्या दर्ग्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी उपाशी बांधून ठेवलेल्या पाच गो-ह्यांची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रविवारी (दि़१४) ऐन संक्रांतीच्या दिवशी मुक्तता करून त्यांना जीवदान दिले़शहर गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व सहायक पोलीस उपनिरीक्षक पळशीकर यांना भारतनगर दर्ग्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पाच गो-हे कत्तल करण्यासाठी उपाशीपोटी बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१४) या पत्र्याच्या शेडमधील पाचही गो-ह्यांची मुक्तता केली़ या प्रकरणी संशयित रफिक जाफर कुरेशी (रा. वडाळागाव, म्हाडा वसाहत) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, संजय मुळक, चंदू माळोदे, पोलीस नाईक आसीफ तांबोळी, मोहन देशमुख, शिपाई गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, प्रवीण चव्हाण, राहुल पालखेडे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा