येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:25 IST2021-06-13T23:12:01+5:302021-06-14T00:25:30+5:30

येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे अहवाल रविवारी (दि. १३) पॉझिटिव्ह आले असून, १५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

Five affected in Yeola; 15 coronal free | येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

ठळक मुद्दे सद्यस्थितीत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९ इतकी

येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे अहवाल रविवारी (दि. १३) पॉझिटिव्ह आले असून, १५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २२९ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५३६४ झाली असून, त्यातील ५१०६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९ इतकी आहे.

Web Title: Five affected in Yeola; 15 coronal free