गोदापार्कचे पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरात

By Admin | Updated: June 20, 2014 01:21 IST2014-06-20T01:05:14+5:302014-06-20T01:21:43+5:30

गोदापार्कचे पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरात

First phase of Godapark work in the year | गोदापार्कचे पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरात

गोदापार्कचे पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरात

नाशिक : रिलायन्स फाउंडेशनकडून साकारत असलेल्या गोदापार्कच्या कामाला प्रारंभ झाला असून, वर्षभरात पहिल्या टप्प्याचे सध्या सुरू असलेले काम पूर्ण होईल. मात्र पुढील वर्षी कुंभमेळा होत असल्याने हे काम लांबणीवर पडणार असून, संपूर्ण गोदापार्क पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
गोदापार्कचे नूतन स्वरूपाचे सादरीकरण आणि भूमिपूजन तसेच त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास प्रचंड विलंब झाला असून, आता दोन ते तीन दिवसांपूर्वीच कामाला प्रारंभ झाला आहे.

Web Title: First phase of Godapark work in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.