वक्तृत्व स्पर्धेत मायाचार्य प्रथम

By Admin | Updated: December 17, 2015 23:07 IST2015-12-17T23:05:11+5:302015-12-17T23:07:39+5:30

वक्तृत्व स्पर्धेत मायाचार्य प्रथम

First in the oratory contest | वक्तृत्व स्पर्धेत मायाचार्य प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत मायाचार्य प्रथम


मालेगाव : मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अंकुश मायाचार्य याने प्रथम क्रमांक मिळविला. विवेक चित्ते द्वितीय, तर सागर रौंदळ, अंकुश सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शैलेंद्र गायकवाड, कविता अहिरे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. काकाणीनगर वाचनालयातील रोटरी हॉल येथे झालेल्या स्पर्धेला जिल्ह्यातून ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, दिनेश ठाकरे, रतन हलवर, दीपक सावळे, भरत आखाडे, संदीप पवार, अशोक ह्याळीज, महिपत बच्छाव, आनंदसिंग ठोके, सतीश जाधव, किरण जगताप उपस्थित होते. परीक्षक म्हणून नीलेश चव्हाण यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन मयूर वांद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: First in the oratory contest