भिलवाड आश्रम शाळेतील विद्यार्थिनी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:17 IST2018-10-30T16:16:46+5:302018-10-30T16:17:08+5:30

सटाणा: आदिवासी विकास विभाग संचलित भिलवड येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनी निर्जला रतन माळी ही विद्यार्थिनी शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आली.

First in the competition for a girl student of Bhilwad Ashram School | भिलवाड आश्रम शाळेतील विद्यार्थिनी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम

भिलवाड आश्रम शाळेतील विद्यार्थिनी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम

ठळक मुद्दे. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव भामरे, अधिक्षक शिंदे,क्रीडा मार्गदर्शक गिरीष वाघ,शिक्षिका सरीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती नियमित धावण्याचा सराव करते.


सटाणा: आदिवासी विकास विभाग संचलित भिलवड येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनी निर्जला रतन माळी ही विद्यार्थिनी शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आली. तालुक्यातील हरणबारी येथे झालेल्या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत तिने यश मिळवून आंतरप्रकल्प स्पर्धेसाठी ती अंतिम फेरीत दाखल झाली आहेशिक्षण विस्तार अधिकारी के.के.गांगुर्डे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोपट गवळी आदिंंच्या हस्ते निर्जला माळी हिचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: First in the competition for a girl student of Bhilwad Ashram School