शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

शहर बसच्या चाकाला आग; अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:26 IST

बिटको चौकातील बडोदा बॅँकेजवळ शहर वाहतुकीच्या बसच्या पाठीमागील चाकाच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने आग लागून धूर येऊ लागला. सदर घटना त्या ठिकाणी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला.

नाशिकरोड : बिटको चौकातील बडोदा बॅँकेजवळ शहर वाहतुकीच्या बसच्या पाठीमागील चाकाच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने आग लागून धूर येऊ लागला. सदर घटना त्या ठिकाणी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला.  पंचवटी येथून नाशिकरोड बसस्थानकात येणारी शहर वाहतुकीची बसच्या पाठीमागील चाकाकरिता असलेल्या ब्रेकच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने तेथे आग लागून धूर येऊ लागला. त्या ठिकाणी उभे असलेले मनपा कर्मचारी जनार्दन घंटे, महेंद्र अरिंगळे, सूरज सगर यांना सदर बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित बस थांबवून अग्निशामक दलाला तातडीने पाचारण केले. त्यानंतर पाणी मारून विझवल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिक