अग्निशमनचे राजेंद्र्र बैरागी निलंबित
By Admin | Updated: August 4, 2016 01:19 IST2016-08-04T01:16:32+5:302016-08-04T01:19:04+5:30
अग्निशमनचे राजेंद्र्र बैरागी निलंबित

अग्निशमनचे राजेंद्र्र बैरागी निलंबित
नाशिक : हॉस्पिटलमध्ये अग्निशामक प्रतिरोधक यंत्रणेची पाहणी करून ना हरकत दाखला देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला अग्निशामक दलातील केंद्राधिकारी राजेंद्र मुकुंददास बैरागी यास मनपा प्रशासनाने निलंबित केले आहे. केंद्राधिकारी राजेंद्र बैरागी यास गेल्या आठवड्यात शिंगाडा तलावातील मुख्य अग्निशमन केंद्रातच तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.