शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील लॅपटॉप गायब प्रकरणीसंशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:51 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे शिवारातील व्हर्टेक्स सिस्टीम कंपनीतुन ५८ हजाराचा लॅपटॉप लांबविल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सातपुरच्या संशयिताविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकरणी न्यायालयात धाव घेतली.

वणी : दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे शिवारातील व्हर्टेक्स सिस्टीम कंपनीतुन ५८ हजाराचा लॅपटॉप लांबविल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सातपुरच्या संशयिताविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.व्हार्टेक्स सिस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीत उड्डाण पुलाचे पाटे तयार केले जातात. या कंपनीचे संचालक नरेन्द्र वर्टी यांनी सातपुरच्या औद्योगिक क्षेत्रातील तौसिफखान जहीरखान पठाण हे सदरच्या कंपनीत डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या रुममधे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अनेक दिवसांपासुन पठाण हे कंपनीत येत नसल्याने याची विचारणा भ्रमणध्वनीवर केली. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे वर्टी हे कर्मचाऱ्यामार्फत पठाण यांच्या रुमवर गेले असता तेथे लॅपटॉप नसल्याचे निदर्शनास आले. सिसिटिव्ही फुटेजच्या तपासणीत मात्र पठाणचे हे त्यावर काम करत असल्याचे निदर्शनास आले. र्लपटॉप लांबविल्याचे लक्षात येताच वर्टी यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन दिंडोरी पोलिसांनी पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी