शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

एटीएम कार्डचा नंबर मिळवून पन्नास हजारांची फसवणूक गुन्हेगारी घटना : भ्रमणध्वनीवरून आधार व एटीएम नंबर मिळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:13 AM

स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून एटीएमवरील नंबर व आधारकार्डची माहिती घेऊन एका इसमाची त्याच्या खात्यातून पन्नास हजार रुपयांची अ‍ॅमेझॉनवरून आॅनलाइन खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली़

ठळक मुद्दे८६७७९३५०९८ या क्रमांकावरून फोन आला़सोळा अंकी नंबर आणि आधारकार्डची माहिती घेतली

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून एटीएमवरील नंबर व आधारकार्डची माहिती घेऊन एका इसमाची त्याच्या खात्यातून पन्नास हजार रुपयांची अ‍ॅमेझॉनवरून आॅनलाइन खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली़देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुरेशकुमार रामचंद्र सिंग (रा. मीडिअम बॅटरी स्कूल, दे. कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांना ८६७७९३५०९८ या क्रमांकावरून फोन आला़ एसबीआयच्या मुंबई शाखेतून बोलत असल्याचे सांगून फोन करणाºयाने सिंग यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेत एटीएमवरील सोळा अंकी नंबर आणि आधारकार्डची माहिती घेतली़ यानंतर सिंग यांच्या बॅँक खात्याद्वारे अ‍ॅमेझॉन कंपनीकडून ५० हजार रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. सिंग यांना आपल्या बँक खात्यातून रक्कम गेल्याचे लक्षात येताच त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या प्रकरणी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.