सप्तशृंग पतसंस्थेतर्फे सदस्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 25, 2016 23:47 IST2016-09-25T23:47:11+5:302016-09-25T23:47:43+5:30

सप्तशृंग पतसंस्थेतर्फे सदस्यांचा सत्कार

Felicitation of Members by Saptashring Credit Society | सप्तशृंग पतसंस्थेतर्फे सदस्यांचा सत्कार

सप्तशृंग पतसंस्थेतर्फे सदस्यांचा सत्कार

वणी : पारदर्शी व स्वच्छ कारभारामुळे ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासामुळे व कर्जदारांनी केलेल्या सहकार्यामुळे संस्थेने गेल्या २५ वर्षात आर्थिक शिस्तीच्या माध्यमातुन प्रगती केल्याचे प्रतिपादन सप्तशृंग पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश खाबिया यांनी केले २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अहवाल वाचनानंतर नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेने कला व वाणिज्य महाविद्यालयाला प्रवेशद्वार समाधी मंदिराचा जिर्णोद्धार खंडेराव मंदिर व स्मशानभुमीत बोअरवेल या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच अमरधाममध्ये अंत्यविधीस येणारी रात्रीच्या वेळेची अडचण लक्षात घेऊन फ्लेड लाईटस देण्याचे निश्चित केले सभासदांनी एकमताने विविध विषयांना मंजुरी दिल्यानंतर 15 त्न लाभांश वाटप करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला सहकार क्षेत्रात रोज नवी आव्हाने बदलते नियम व जाचक तरतुदीमुळे सहकारी संस्था चालविणे अवघड आहे ते आव्हान पेलुन सप्तशृंग पतसंस्थेने नेत्रिदपक रौप्यमहोत्सवी कामिगरी केल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी किसनलाल बोरा यांनी केले यावेळी निमंत्रीत मान्यवराना सन्मानित करण्यात आले उपाध्यक्ष हैदरभाई मुल्ला सुभाष खाबिया प्रकाश कड़ गोविंद थोरात पांडुरंग कोकाटे चंद्रकांत सोणवणे जियसग पवार नंदु झोटिंग महेंद्र समिदडया किशोर बोरा रिखबचंद बाफना, संजय वाघ महेंद्र भुतडा सरपंच सुनिता भरस ठ ग्राप सदस्य देवेंद्र गांगुर्डे दगु भरस ठ संतोष गवळी देवराम खांडवी निलोफर मनियार अलकेश खा बिया सुनिल समिदडया जगन्नाथ पाचपेंड संजय मोरे चंद्रशेखर ब्राम्हणकर नंदलाल चोपडा व विविध मान्यवर उपस्थीत होते ( वार्ताहर)
 

Web Title: Felicitation of Members by Saptashring Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.