त्र्यंबक तहसील कार्यालयात सत्कार
By Admin | Updated: August 8, 2014 01:02 IST2014-08-07T22:11:29+5:302014-08-08T01:02:52+5:30
त्र्यंबक तहसील कार्यालयात सत्कार

त्र्यंबक तहसील कार्यालयात सत्कार
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील चौघांचा आदर्श कर्मचारी म्हणून जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या महसूल वर्षात उत्तम कामगिरी केल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यात नायब तहसीलदार बाळासाहेब शेवाळे, मंडल अधिकारी राजेंद्र विधाते, लिपिक दिनेश वाघ व वाहनचालक मटाले यांचा समावेश आहे. या सर्वांच्या पदापुढे आदर्श म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
(वार्ताहर)