लासलगावी नानासाहेब पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:20 IST2019-05-27T14:20:23+5:302019-05-27T14:20:40+5:30

लासलगाव : नाफेडच्या संचालकपदी नानासाहेब दत्ताजी पाटील यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे येथे स्वागत करण्यात आले.

Felicitated Lasalagavi Nanasaheb Patil | लासलगावी नानासाहेब पाटील यांचा सत्कार

लासलगावी नानासाहेब पाटील यांचा सत्कार

लासलगाव : नाफेडच्या संचालकपदी नानासाहेब दत्ताजी पाटील यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे येथे स्वागत करण्यात आले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. खरेदी-विक्र ी संघाच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डी.के जगताप, संतोष पलोड, संजय पाटील, शंतनू पाटील राजेंद्र राणा, प्रकाश गांगुर्डे अरूण भांबारे, अनिल घोटेकर, नितीन घोटेकर, एल .के .बडवर, राजाराम मेमाने ,किशोर दरेकर, पुंजाराम खाडे, राजाराम दरेकर डि, के. धाकराव, राजाराम दरेकर डॉ. सुरेश दरेकर, डॉ. भाऊसाहेब रायते, डॉ. अशोक महाले, डॉ. अनिल बोराडे, शंकर कुटे, चंद्रकांत डांगे , नरेंद्र राणा ,भागवत जाधव, प्रल्हाद पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. युवराज पाटील ,जगदीश पाटील, दर्शन साबद्रा, राजू कुंदे आदि उपस्थित होते. 

Web Title: Felicitated Lasalagavi Nanasaheb Patil