शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:57 IST

परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. पिकांसह चाºयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांना रस्त्याच्या बाजूला उगवलेले गवत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

खेडलेझुंगे : परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. पिकांसह चाºयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांना रस्त्याच्या बाजूला उगवलेले गवत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून असल्याने पाळीव प्राण्यांचा चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शेतात चिखल असल्याने शेळ्या-मेंढ्यांना रस्त्याच्या कडेला असलेले गवत व झाडपाला खाऊ घालावा लागत आहे. शेतात चिखल आणि पाणी असल्याने शेळ्या, मेंढ्या, गायी यांना शेतात चरण्यासाठी सोडता येत नाही. सर्व शेत हिरवेगार दिसत आहे; परंतु त्याच्याकडे जनावरांना बघण्याशिवाय इतर पर्याय नाही. त्यामुळे जनावरांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा पाला आणि उगलेले गवत खाऊन पोटाची खळगी भरावी लागत आहे. तर रस्त्यावर जनावरे चरायला सोडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी