भीती वर्तमानाची, चिंता भविष्याची :

By Admin | Updated: July 19, 2014 21:14 IST2014-07-18T22:08:49+5:302014-07-19T21:14:39+5:30

मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे आई-बाबा आपल्या तान्हुलीला असे ‘वाऱ्यावर’ सोडून गेल्याचे भय ती बिचारी आपल्या डोळ्यातून लपवू शकली नाही.

Fear of the present, concern future: | भीती वर्तमानाची, चिंता भविष्याची :

भीती वर्तमानाची, चिंता भविष्याची :

भीती वर्तमानाची, चिंता भविष्याची : मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे आई-बाबा आपल्या तान्हुलीला असे ‘वाऱ्यावर’ सोडून गेल्याचे भय ती बिचारी आपल्या डोळ्यातून लपवू शकली नाही. प्यायला पाणी आणि भोजनाचा डबा पुढ्यात ठेवून कृत्रिम सावलीचे छप्पर तिच्या माथ्यावर असले तरी भविष्यातील ‘वैशाखवणव्या’चे काय, अशी चिंता तर या चिमुकलीला सतावत नसेल?

Web Title: Fear of the present, concern future:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.