पितृपंधरवड्याचा अडसर !
By Admin | Updated: September 13, 2014 21:21 IST2014-09-13T21:21:52+5:302014-09-13T21:21:52+5:30
पितृपंधरवड्याचा अडसर !

पितृपंधरवड्याचा अडसर !
विधनासभा निवडणुकीसाठी २० ते २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच कालावधीमध्ये २० ते २३ तारखेदरम्यान पितृपंधरवडा असून, २३ तारखेला सुरू झालेली सर्वपित्री अमावास्या २४ तारखेला दुपारी ११ वाजून ४३ मि. संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर २५ तारखेला घटस्थापनेचा मुहूर्त बहुतांश उमेदवार साधण्याची शक्यता आहे.