शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, तुझा गेम वाजवतो'; रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 00:00 IST

आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime: गावातीलसुखदेवनगरमध्ये कोयताधाऱ्यांनी एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालक संकेत उत्तम दोंदे (२८, रा. पाथर्डी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी संशयित स्वप्निल सोनकांबळे, मयूर तांबे, सोनू सावंत, गौरव आखाडे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ७वाजता संकेत उत्तम दोंदे रिक्षातून (क्र. एमएच १५ ईएच १७६५) घरी जात होता. संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने रिक्षांची काच फोडून रिक्षा थांबविली. सावंत व आखाडे यांनी दोंदेला बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणकरण्यास सुरुवात केली. यावेळी सोनकांबळे याने 'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला...' असे म्हणत कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. मात्र, सुदैवाने तो वार चुकल्याने दोंदे याच्या चेहऱ्याला कोयता घासला. 

'तुझ्या लोकांमुळे नट्या साळवेला जीव गमवावा लागला. आज तू भेटला आहे, तुझा गेम वाजवतो' असे म्हणत जोरजोरात आरडाओरडा व शिवीगाळ करत संशयित रस्त्यावर कोयता आपटत होते. दोंदेला जमिनीवर खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले. दोंदेने त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करत एका घरात जाऊन लपला. तेथून पत्नीला फोन करून बोलावून घेतले होते. 

टॅग्स :Nashikनाशिक