ॅनिमूनपाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By Admin | Updated: September 11, 2014 00:18 IST2014-09-10T22:18:45+5:302014-09-11T00:18:00+5:30
ॅनिमूनपाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या

ॅनिमूनपाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
पाळे खुर्द : निमूनपाडा (सुकापूर) ता. कळवण येथील भिकन हरी पवार (३०) या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. अभोणा येथे भिकन पवार याचे भांडण झाले होते. त्यावरून नैराश्याने त्यांनी आंब्याला लटकावून घेत आत्महत्त्या केली असल्याचे कळविले आहे. येथील पोलीसपाटील सखाराम सोनू दळवी यांनी दूरध्वनी-वरून अभोणा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.