शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

किसान योजनेचे अनुदान आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे

By श्याम बागुल | Updated: March 10, 2019 01:36 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान जमा करण्याची सरकारची घाई असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी शासकीय पातळीवर साशंकता आहे.

ठळक मुद्देडाटा अपलोड होईना

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे अनुदान जमा करण्याची सरकारची घाई असली तरी, प्रत्यक्षात किचकट प्रक्रिया पाहता, सर्वच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी अनुदान मिळेल याविषयी शासकीय पातळीवर साशंकता आहे.जिल्ह्यातून २३ हजार शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात माहिती नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंडियाला पाठविण्यात आली. त्यातील जेमतेम साडेआठ हजार शेतकºयांच्या माहितीची खात्री होऊन खात्यावर पैसे आले. जिल्ह्यात योजनेसाठी तीन लाख ४४ हजार ५७० शेतकरी पात्र ठरविण्यात आले असून, त्यापैकी जवळपास दोन लाख शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.६० हजारांच्या आसपास शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दुसरा टप्पा मिळणे कठीणनिवडणूक आचारसंहिता केव्हाही जारी होईल, पहिल्या टप्प्यात रक्कम जमा झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर दुसºया टप्प्यातील रक्कम जमा होऊ शकणार नसल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारFarmerशेतकरी