शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकºयाचे थकीत पैसे मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 20:49 IST

दिंडोरी : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे द्राक्ष व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयाचे थकीत पैसे तातडीने मिळाले. यामुळे शेतकºयाने समाधान व्यक्त केले तर शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवणाºया व्यापाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे...

दिंडोरी : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे द्राक्ष व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयाचे थकीत पैसे तातडीने मिळाले. यामुळे शेतकºयाने समाधान व्यक्त केले तर शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवणाºया व्यापाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे.दिंडोरी तालुक्यातील गेल्या द्राक्ष हंगामातील पैसे व्यापारी वर्गाकडे मोठ्या प्रमाणात अडकलेले होत.े व्यापारी वर्गाकडून शेतकरी बांधवांना गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी पैशाची मागणी केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती. परंतु नुकºयाच नाशिक येथे कार्यभार सांभाळणारे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कार्यभार हाती घेताच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी त्यांची भेट घेतली असता शेतकºयांचे पैसे बुडवू पाहणाºया व्यापारी वर्गाला शेतकºयांना फसवाल तर गाठ माझ्याशी आहे हे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाले. या बातमी व्हाट्सअप वर व्हायरल झाले असता दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे येथील शेतकरी पंढरीनाथ ढोकरे यांनी या बातमीचे कात्रण त्यांचा द्राक्षांची खरेदी करणाºया लुधियाना येथील व्यापारास पाठवले व आम्ही शेतकरी वर्ग प्रताप दिघावकर यांचेकडे तक्र ार करणार असल्याचे या व्यापाºयास सांगितले असता व्यापाºयाने घाबरून जात पंधरा मिनिटात १,५०००० रु पये ढोकरे यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले.संबंधित शेतकºयांसह खडक सुकेणे येथील विलास कळमकर, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, केशव ढोकरे, मधुकर फुगट, नारायण गणोरे, मनोज गणोरे, भाऊसाहेब पालखेडे, प्रशांत गणोरे यांनी याबाबत विशेष महापोलिस निरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली व आभार मानले व इतर शेतकºयांचे अडकलेले पैसे लवकरात लवकर मिळावे याबाबत निवेदन दिले.केवळ एका बातमीच्या कात्रणामुळे व्यापारी वर्गाकडे अडकलेले शेतकºयांचे पैसे मिळाल्याबद्दल शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे .

 

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरी