शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पिंपळगावी पायी जाणाऱ्या शेतमजुराला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:39 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर येथील देवी मंदिरा जवळ शेतावर मजुरी साठी जाणाऱ्या मजुराला वणी कडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच परिसरात काही तासात दुसरा अपघात झाला आहे.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर येथील देवी मंदिरा जवळ शेतावर मजुरी साठी जाणाऱ्या मजुराला वणी कडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच परिसरात काही तासात दुसरा अपघात झाला आहे.सविस्तर वृत्त असे की, शिर्डी सुरत महामार्गावर वणीच्या दिशेने पिंपळगावकडे येणाऱ्या अज्ञात ट्रकने शेतावर पायी जाणाऱ्या निफाड तालुक्यातील मुखेड येथील शेतमजूर गणेश बाळू सूर्यवंशी (३२) यास पाठीमागून जोरदार ठोस मारून चिरडले . त्यात त्यास गंभीर दुखापत झाली . तातडीने रुग्णवाहिका चालक प्रकाश पावले यांनी जखमी सूर्यवंशी यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास पिंपळगाव बसवंत येथील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेशिर्डी-सुरत महामार्ग मृत्यूचा सापळामहिनाभराचा अपघाताचा आकडा जर बघितला तर दहा पेक्षा जास्त गंभीर अपघात तर २० अपघात हे किरकोळ स्वरूपात झालेले आहे.त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे . महामार्गाचे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नसल्याने अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने महामार्गाच्या कामकाजावर वेळीच लक्ष देऊन ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक व पथदीप लावावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व वाहनधारकांकडून होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू