शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल होण्यापूर्वीच झाली ताटातूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:15 IST

मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले वहाडी चक्क नवरीलाच रेल्वेगाडीत विसरले. सर्व वºहाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नववधू गाडीतच राहिली. वºहाडी मंडळींनी मंडप गाठल्यानंतर, नववधूच सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एकच शोधाशोध सुरू झाली.

इगतपुरी : मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले वहाडी चक्क नवरीलाच रेल्वेगाडीत विसरले. सर्व वºहाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नववधू गाडीतच राहिली. वºहाडी मंडळींनी मंडप गाठल्यानंतर, नववधूच सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एकच शोधाशोध सुरू झाली. इगतपुरी स्थानकात उभ्या असलेल्या गाडीत एक मुलगी रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तिला सुखरूप लग्न मंडपात पोहोचविले. नागपूरच्या गोपाळ पेठमध्ये राहणाऱ्या मिरगे यांची मुलगी रजनी हिचा रविवारी दुपारी १ वाजता नाशिकरोड येथे विवाहसोहळा होता. सकाळच्या एक्स्प्रेसने वºहाडी नववधूला घेऊन नागपूरहून नाशिककडे निघाले. सकाळी साडेआठच्या सुमारास गाडी नाशिकरोड स्थानकात आली. त्यापूर्वीच नववधू शौचालयात गेली होती. स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात वºहाडी मंडळी नवरीला शौचाल यात सोडून निघाले. मंडपात पोहोचल्यानंतर नवरीच गायब असल्याने सर्वच घाबरले.  शौचालयातून बाहेर आलेल्या रजनीला आपले नातेवाईक न दिसल्याने ती घाबरली व रडू लागली. यावेळी गाडीने इगतपुरी गाठले होते. पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळुंखे यांचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी मोबाइलवरुप संपर्क साधला. मुलगी सुखरूप असल्याचे समजताच, नातेवाइकांनी इगतपुरीकडे धाव घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वी नववधू मंडपात पोहोचली आणि तिचा विवाह झाला.नाशिकरोडच्या सुरक्षा बलाने या घटनेची दखल घेत त्वरित इगतपुरी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते यांना कळविले. विधाते यांनी रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या नागपूर एक्सप्रेस गाडीत तपासणी केली असता त्यांना रजनी रडताना मिळून आली. त्यांनी त्वरित नाशिकरोडच्या पोलिसांना कळविले.

टॅग्स :Policeपोलिस