शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कपूर कुटुंबीयांची दिली बाळ येशू चर्चला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:12 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका करिना कपूर तसेच बहीण अभिनेत्री करिष्मा कपूर या आपल्या मातोश्री बबिता कपूर यांच्या समवेत नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू प्रार्थना मंदिरात शनिवारी दर्शनासाठी आल्या होत्या.

नाशिकरोड : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका करिना कपूर तसेच बहीण अभिनेत्री करिष्मा कपूर या आपल्या मातोश्री बबिता कपूर यांच्या समवेत नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू प्रार्थना मंदिरात शनिवारी दर्शनासाठी आल्या होत्या.चित्रपटसृष्टीतील जुन्याकाळच्या आघाडीच्या नायिका बबिता कपूर तसेच बॉलीवुड अभिनेत्री करिना व करिष्मा कपूर या नातेवाइकांसमवेत बाल येशू मंदिरात आल्या होत्या. करीनाचा मुलगा तैमूरदेखील सोबत होता. बाळ येशू मंदिरात त्यांनी दर्शन घेत पाहणी केली. यावेळी फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी आशीर्वाद दिले. सुमारे तासभर देवालयात दर्शनासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री आल्याची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन आटोपून दुपारी सर्व मंडळी मुंबईकडे रवाना झाल्या.

टॅग्स :Nashikनाशिकbollywoodबॉलिवूड