शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली गावात टोळक्याकडून  कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:07 IST

देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. 

नाशिकरोड : देवळालीगाव वडारवाडी येथे युवकाच्या हातातील पैसे हिसकावून त्याच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. वडारवाडी येथील मनोज सतीश सकट याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काम आटोपून रस्त्याने पायी घरी जात असताना  कुस्ती मैदानाजवळ अर्जुन ऊर्फ गुड्डू रुंजा पवार, राहुल चंदू पवार (दोघे, रा. वडारवाडी) यांनी मनोजला अडवून त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मनोजने घरी जाऊन कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वडारवाडी चौकात उभ्या असलेल्या अर्जुन पवार याला विचारणा करण्यासाठी मनोजचे नातेवाईक गेले. यावेळी राहुल चंदू पवार, शाम रुंजा पवार, कैलास रुंजा पवार, काशिनाथ रुंजा पवार, चंदू पवार यांनी हातातील लाकडी दांडके, काठ्यांच्या साहाय्याने मनोजचे भाऊ, वडील, बहीण, आदींना बेदम मारहाण करून जखमी करीत जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर जखमी सकट कुटुंब उपचारांसाठी बिटको रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, वडारवाडी येथून गाडीवर जाणारा दीपक दिनेश फाजगे यालादेखील राहुल रुंजा पवार याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी