शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

कांदा दरात पावसामुळे घसरण उत्पादकांना विक्र ीची झाली घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:02 PM

वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता. कमाल ४२७३ किमान ३००० तर ३७०० एवढा सरासरी प्रति क्विंटलचा राहीला सोमवारी (दि.२३) जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दुरवरु न कांदा विक्र ीसाठी आलेल्या उत्पादकांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्दे परतीच्या पावसाने अनपेक्षीत दणका दिल्याने चिंतातुर

वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता.कमाल ४२७३ किमान ३००० तर ३७०० एवढा सरासरी प्रति क्विंटलचा राहीला सोमवारी (दि.२३) जोरदार पावसाने हजेरी लावल्याने दुरवरु न कांदा विक्र ीसाठी आलेल्या उत्पादकांची तारांबळ उडाली.सकाळच्या सत्रात खरेदी विक्र ीचे व्यवहार पार पडल्याने दुपारच्या पावसाचा परिणाम तितकासा झाला नसला तरी पावसाने पुन्हा हजेरी लावली. तर यामुळे फारसे ताणण्याची भुमिका न घेता उर्वरीत खरेदी विक्र ी पार पाडण्यासाठी समन्वयाची भुमिका घेण्यात आली.दरम्यान परतीच्या पावसाने अनपेक्षीत दणका दिल्याने चिंतातुर झालेल्या उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.दरम्यान साठवणुक केलेल्या कांद्याची पतवारी करताना ३०टक्के कांद्यावर पाणी सोडावे लागते. त्यात समाधानकारक दर मिळत असल्याने विक्र ीसाठी हीच योग्य वेळ असल्याची भावना उत्पादक व्यक््रत रीत आहेत.