शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:57 IST

 पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्याचा सावत्र मुलांवर गोळीबारकौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची घटना

नाशिक :  पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेत सोनू नंदकिशोर चिखलकर या 25 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर शुभम चिखलकर हा 22 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलीस कर्मचारी संजय अंबादास भोये याने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असून पंचवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  भोये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून पोलीसांनी भोये याच्याकडून गोळीबार केलेले पिस्तूल जब्त करून त्यालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस भोये यांच्या कुटुंबाची चौकशी करीत असून हा प्रकार भोये यांच्या कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातआ हे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसFiringगोळीबार