शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST

प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देगुन्हा दाखल : प्लॉटच्या नावाने गंडा

नाशिक : प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़काठे गल्लीतील कुसुम रामदास काळे (६५) यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मिलिंद व दत्तात्रय यांनी महापालिका क्षेत्रात २०० चौरस मीटर प्लॉट स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून या प्लॉटची ४५ लाख रुपयांत विक्री केली़ या व्यवहारानंतर ८ फेबु्रवारी २०१३ रोजी त्यांना २५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले़ मात्र, काही कालावधीनंतर प्लॉट नावावर नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याने काळे यांनी संशयितांकडे तगादा लावला़ तसेच चौकशी केल्यानंतर संशयितांनी सांगितलेला प्लॉटच अस्तित्वात नसल्याचे समोर आले़ आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच काळे यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक