पंचवटी एक्स्प्रेसमधील जास्त प्रवासी संख्या असलेली कट बोगी काढली

By Admin | Updated: August 9, 2014 00:56 IST2014-08-08T23:08:42+5:302014-08-09T00:56:20+5:30

पंचवटी एक्स्प्रेसमधील जास्त प्रवासी संख्या असलेली कट बोगी काढली

Extra traveled bogie cut in Panchavati Express | पंचवटी एक्स्प्रेसमधील जास्त प्रवासी संख्या असलेली कट बोगी काढली

पंचवटी एक्स्प्रेसमधील जास्त प्रवासी संख्या असलेली कट बोगी काढली

पंचवटी एक्स्प्रेसमधील जास्त प्रवासी संख्या असलेली कट बोगी काढण्यात येऊन कमी आसनक्षमता असलेली बोगी बसविण्यात आल्याने शेवटच्या कट बोगीत दररोज बसणाऱ्या पासधारकांना अडचण निर्माण झाली असून, इतर बोगीत जागा शोधावी लागत आहे. मात्र दररोज जाणाऱ्या प्रवाशांच्या जागेवर कुणीही बसू देत नाही यामुळे हाल होत आहेत.
-बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष
पंचवटी रेल्वे प्रवासी संघटना

पंचवटी एक्स्प्रेस नवीन कट बोगीत कमी प्रवासी आसनक्षमता असलेली बोगी असून, त्याच बोगीला मालवाहतूक
बोग्या जोडल्या आहेत; मात्र नाशिकहून मुंबई जाण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसला मालवाहतूक बुकिंग होत नसल्याने रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे.
- पोपट नागरे,
रेल्वे प्रवासी संघ, नाशिक

Web Title: Extra traveled bogie cut in Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.