शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

कांदा अनुदानासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:29 AM

सिन्नर : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी आपले अर्ज विहित मुदतीत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात व उपबाजारात आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावेत

सिन्नर : कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी दि. १५ एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्यात आॅक्टोबर २०१८नंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या व खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल व प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.शेतकºयांना कांदा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत अनुदान मागणीचे अर्ज त्यांनी कांदा विक्री केलेल्या बाजार समितीत जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागले. दि. १ नोव्हेंबर २०१८ ते दि. २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सिन्नर बाजार समिती, नांदूरशिंगोटे, दोडी व नायगाव या उपबाजारात विक्री केलेल्या कांदा शेतमालाचे अनुदान अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकºयांनी आपले अर्ज विहित मुदतीत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात व उपबाजारात आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावेत, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.