शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:55 IST

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विरोध करणारे आंदोलन सहकारी बांधवांशी चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत दिघोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

ठळक मुद्देएकही कांदा शेतक?्यांकडून विक्रीसाठी आणला जाणार नाही

सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विरोध करणारे आंदोलन सहकारी बांधवांशी चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत दिघोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.सध्या कोरोनामुळे अगोदरच शेतकरी चिंतीत आहे. त्यात निर्यातबंदी केल्याने शेतकºयांचे हाल होणार आहेत. ज्यावेळी शेतकºयांच्या हातात दोन पैसे मिळायची वेळ येते, त्यावेळी निर्यातबंदी केली जाते, हात तर एकप्रकारे शेतकºयांवर अन्यायच आहे. यंदा शेतमालाला दर मिळाला नाही. अखेरच्या टप्प्यात बाजारभाव वाढून शेतकºयांचा खर्च व उत्पादनाची आकडेमोड जुळण्याची वेळ येताच केलेली निर्यातबंदी दुर्देवीच असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.२०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भाषा करणारे केंद्रातील सरकारने मागील दोन दिवसात कांद्याचे थोडेफार बाजार भाव वाढल्यानंतर काल तात्काळ निर्यातबंदी करून राज्यातील कांदा उत्पादकांना आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळींमध्येच सडल्याने शेतकºयांचे आधीच मोठे नुकसान झाले असून मागील पाच-सहा महिने ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल कांदा दर मिळत असताना सरकारने कांदा उत्पादक कडे दुर्लक्ष केले आणि आज मात्र शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची स्थिती निर्माण झाल्या झाल्या तात्काळ कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यात बंदी त्वरित मागे न घेतल्यास राज्यांमधील बाजार समित्यांमध्ये एकही कांदा शेतक?्यांकडून विक्रीसाठी आणला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी, असे आवाहन दिघोळे यांनी केले.

 

 

केंद्राने लादलेली निर्यातबंदी दुर्देवी : भरत दिघोळेसिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विरोध करणारे आंदोलन सहकारी बांधवांशी चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत दिघोळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.सध्या कोरोनामुळे अगोदरच शेतकरी चिंतीत आहे. त्यात निर्यातबंदी केल्याने शेतकºयांचे हाल होणार आहेत. ज्यावेळी शेतकºयांच्या हातात दोन पैसे मिळायची वेळ येते, त्यावेळी निर्यातबंदी केली जाते, हात तर एकप्रकारे शेतकºयांवर अन्यायच आहे. यंदा शेतमालाला दर मिळाला नाही. अखेरच्या टप्प्यात बाजारभाव वाढून शेतकºयांचा खर्च व उत्पादनाची आकडेमोड जुळण्याची वेळ येताच केलेली निर्यातबंदी दुर्देवीच असल्याचे दिघोळे यांनी सांगितले.२०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भाषा करणारे केंद्रातील सरकारने मागील दोन दिवसात कांद्याचे थोडेफार बाजार भाव वाढल्यानंतर काल तात्काळ निर्यातबंदी करून राज्यातील कांदा उत्पादकांना आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळींमध्येच सडल्याने शेतकºयांचे आधीच मोठे नुकसान झाले असून मागील पाच-सहा महिने ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल कांदा दर मिळत असताना सरकारने कांदा उत्पादक कडे दुर्लक्ष केले आणि आज मात्र शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची स्थिती निर्माण झाल्या झाल्या तात्काळ कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यात बंदी त्वरित मागे न घेतल्यास राज्यांमधील बाजार समित्यांमध्ये एकही कांदा शेतक?्यांकडून विक्रीसाठी आणला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी, असे आवाहन दिघोळे यांनी केले.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा