प्रवासी निवाऱ्याची दैना :
By Admin | Updated: May 13, 2017 01:18 IST2017-05-13T01:18:30+5:302017-05-13T01:18:30+5:30
विरूळ (आकाजी) येथील प्रवासी निवाऱ्याची दैनावस्था झाली असून याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

प्रवासी निवाऱ्याची दैना :
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़१०) सायंकाळी सिन्नर फाटा परिसरातील घडली होती़ या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीस जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या समजातून भेटण्यासाठी आलेल्या आरोपीच्या नातेवाइकांवर अत्याचारग्रस्त मुलीचे संतप्त नातेवाईक व महिलांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास न्यायालय आवारात घडली़ मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़
सिन्नर फाटा परिसरातील एका फरसाण कारखान्यात कामास असलेल्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखान्याच्या मालकानेच अत्याचार केल्याची घटना घडली होती़