शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:47 IST

सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित टी. जे. चव्हाण विद्यालयात १९९३च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.  मेळाव्याप्रसंगी संस्थेचे सचिव सुभाष पवार, आशुमती टोणपे, अहिरे, महाजन, प्रभुणे, चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले. ...

सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित टी. जे. चव्हाण विद्यालयात १९९३च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.  मेळाव्याप्रसंगी संस्थेचे सचिव सुभाष पवार, आशुमती टोणपे, अहिरे, महाजन, प्रभुणे, चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे आयोजन कैलास चुंबळे, परमानंद पाटील, राजू शिंदे, नीलेश गोतमारे, सुरेश दरगुडे, सविता कडवे, शीतल आहिरे, स्मिता बर्वे यांनी केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन नीलेश गोतमारे यांनी, तर निरोप समारंभ मुख्याध्यापक उज्ज्वला दळे यांनी केले. याप्रसंगी जितेंद्र वझिरे, स्वप्नील कातार, संजय सोनावणे, प्रशांतखराडे, प्रशांत ठाकरे, प्रशांत गायकवाड, समीर धारणकर, प्रमोद गायकवाड, गिरीश दरेकर, कृष्णा कासार, रवींद्र जाधव, डॉ. क विता बागुल, मंदा जाधव, लीला  महाले, अनिता सोनावणे, शीला खोलमकर, रत्ना उगले, रेखा बेलोसे, पल्लवी डावरे, सिंधू चुंबळे, अनिल घुगे, विलास बाफना आदी उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी