शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
3
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
4
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
5
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
7
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
8
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
9
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
10
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
11
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
12
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
13
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
14
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
15
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
16
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
17
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
18
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
19
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
20
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:51 IST

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.साधारण जूलै महिन्याच्या मध्यावर दरवर्षी भाताची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानुसार याही वर्षी नियोजन केले मात्र पाऊस लांबल्याने रोपे तयार असली तरी लावणीसाठी शेतात पाणी साचले नसल्याने शेतकर्यांना इकडून तिकडून पाणी आणून लावणी करावी लागत आहे. डोंगर उतारावर असलेले नागलीची रोपे करपू लागली आहेत. रोपे वाचवण्यासाठी डोक्यावर हंडयाव्दारे पाणी आणून शेतकरी धडपड करत आहेत. अजून काही दिवस पावसाने दडी दिल्यास पेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.--------------------कृषी विभागाच्या या वर्षी पेठ तालुक्यातील शेतकर्यांना आधूनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत भात रोपवाटिका विकिसत करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताची आवणी लांबणीवर पडल्यास त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यांना जलसिंचनाची सुविधा आहे. त्या शेतकºयांनी भाताची लावणी सुरू करावी.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ----------------------------------दरवर्षी आषाढी एकादशीला भाताची लावणी करून शेतकरी वारीला जात होते. या वर्षी वारी बंद असूनही पावसामुळे भाताची लावणी करता येत नाही. शेतात भात, नागाली सह फळझाडांची रोपे तयार झाली आहेत. रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नात घट होते. त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.-रतन महाले,शेतकरी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक