दररोजच होते जलवाहिन्यांना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST2020-12-05T04:22:02+5:302020-12-05T04:22:02+5:30
- संदीप नलावडे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका ---------------------- पेठरोडसारख्या ठिकाणी अशाप्रकारची गळती ही नियमित बाब आहे. ---------------- नशिकरोड, जेलरोड ...

दररोजच होते जलवाहिन्यांना गळती
- संदीप नलावडे
अधीक्षक अभियंता,
पाणीपुरवठा, महापालिका
----------------------
पेठरोडसारख्या ठिकाणी अशाप्रकारची गळती ही नियमित बाब आहे.
----------------
नशिकरोड, जेलरोड येथील नारायणबापू नगर येथे वर्षभरापासून गळती सुरू आहे.
--------------------
महापौरांच्या घराजवळ डीजीपीनगर येथे निरंतर सुरू असलेली गळती.
------------------
५२५
शहराला दररोज दशलक्ष लिटर्स
पाणी लागते.
--------------
४३
टक्के नाॅन रेव्हेन्यू वाॅटर, त्यात गळतीही समाविष्ट