घटनाक्रम असा...

By Admin | Updated: July 8, 2014 01:05 IST2014-07-08T00:15:52+5:302014-07-08T01:05:10+5:30

घटनाक्रम असा...

As Events ... | घटनाक्रम असा...

घटनाक्रम असा...

 सकाळी08.00महापौर अ‍ॅड. यतिन वाघ हे गिते यांच्या भेटीला.
 सकाळी10.40नितीन सरदेसाई मुंबईहून, दीपक पायगुडे पुण्याहून आणि प्रवीण दरेकर धुळ्याहून नाशिकमध्ये दाखल.
सकाळी10.50आमदार गिते यांच्या निवासस्थानी आगमन व चर्चा.
 दुपारी12.30तिन्ही आमदार गिते यांना घेऊन शासकीय विश्रामगृहाकडे रवाना.
 दुपारी12.40शासकीय विश्रामगृह येथे आगमन.
 दुपारी12.55राज ठाकरे बैठकीतून संतापाने बाहेर आणि मुंबईस रवाना.
 दुपारी01.00गिते हे कक्षातून बाहेर, पत्रकारांशी वार्तालाप.
दुपारी01.05 गिते विश्रामगृहाकडून निवासस्थानाकडे रवाना.

Web Title: As Events ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.