बिडकर जयंतीनिमित्त पेठ येथे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:56+5:302021-03-20T04:13:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : डांग सेवा मंडळ नाशिक संचलित येथील डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डांग ...

Event at Peth on the occasion of Bidkar Jayanti | बिडकर जयंतीनिमित्त पेठ येथे कार्यक्रम

बिडकर जयंतीनिमित्त पेठ येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : डांग सेवा मंडळ नाशिक संचलित येथील डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब बिडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य कल्पना शिरोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक चंद्रकांत आचार्य, पर्यवेक्षक एन. बी. जाधव, उपप्राचार्या जयश्री पवार, प्रशांत वेढणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - १९ पेठ बिडकर

पेठ येथे दादासाहेब बिडकर यांचे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनप्रसंगी प्राचार्य कल्पना शिरोरे, चंद्रकांत आचार्य, एन. बी. जाधव, जयश्री पवार, प्रशांत वेढणे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.

===Photopath===

190321\19nsk_15_19032021_13.jpg

===Caption===

पेठ येथे दादासाहेब बिडकर यांचे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनप्रसंगी प्राचार्य कल्पना शिरोरे, चंद्रकांत आचार्य, एन. बी. जाधव, जयश्री पवार, प्रशांत वेढणे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.

Web Title: Event at Peth on the occasion of Bidkar Jayanti