शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:47 IST

जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थितीत कृती आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, टंचाई कालावधीत राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत येणाºया अडचणींचे निराकरण करणे, विविध माहिती तयार करणे, विविध बैठकांना उपस्थित राहणे आदी विविध टंचाई निवारणाची काम करावयाची आहेत. या कक्षात सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून कक्ष प्रमुख म्हणून उप कार्यकारी अभियंता ए. एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष सातही दिवस कार्यरत राहणार आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाई कक्ष स्थापन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदdroughtदुष्काळ