दुर्गा देवीची स्थापना

By Admin | Updated: October 5, 2016 02:12 IST2016-10-05T02:11:59+5:302016-10-05T02:12:52+5:30

दुर्गा देवीची स्थापना

Establishment of Durga Devi | दुर्गा देवीची स्थापना

दुर्गा देवीची स्थापना

नवरात्रोत्सव :
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई नाका येथील युवक मित्रमंडळाच्या वतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून, भव्य आरास करण्यात आली आहे. रंगीबेरंगी बदलत्या प्रकाश झोताने आरास अधिक खुलून दिसत आहे. आरास बघण्यासाठी भाविकांनी गर्दी होत आहे.

Web Title: Establishment of Durga Devi