नाशिकमध्ये आयुर्वेद सर्जरी फोरमची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST2021-02-09T04:16:21+5:302021-02-09T04:16:21+5:30

नााशिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे फोरम स्थापन करण्यात आले आहे. यात को-चेअरमनपदी डॉ. श्रीधर उपासनी, कन्हेनर डॉ. दीपक ...

Establishment of Ayurveda Surgery Forum in Nashik | नाशिकमध्ये आयुर्वेद सर्जरी फोरमची स्थापना

नाशिकमध्ये आयुर्वेद सर्जरी फोरमची स्थापना

नााशिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे फोरम स्थापन करण्यात आले आहे. यात को-चेअरमनपदी डॉ. श्रीधर उपासनी, कन्हेनर डॉ. दीपक रौताळे तर कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. अजित खालकर, डॉ. विशाल पगार, डॉ. आशिष हस्तक, डॉ. अजय कापडणीस, व डॉ. शिल्पा चौधरी यांंची निवड करण्यात आली. फोरमची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी हे पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी निमा या संस्थेच्या नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी, केंद्रीय सह कोषाध्यक्ष डॉ. शैलेश निकम, राज्य सहसचिव डॉ. अनिल निकम, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र बच्छाव, डॉ. वैभव दातरंगे, डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. मनीष हिरे, डॉ. ललित जाधव व डॉ. व्यंकटेश पाटील आदी उपस्थित हाेते.

छायाचित्र आर फोटोवर ०८सचिन जाधव

===Photopath===

080221\08nsk_2_08022021_13.jpg

===Caption===

 डॉ सचीन जाधव

Web Title: Establishment of Ayurveda Surgery Forum in Nashik