शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘रत्न-सिंधू’तर्फे उद्योजक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:03 AM

रत्न-सिंधू मित्रमंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व शिबिर घेण्यात आले.

नाशिक : रत्न-सिंधू मित्रमंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व शिबिर घेण्यात आले.या शिबिरात रंजन चव्हाण यांनी बॅँकिंग व टॅक्स विषयावर मार्गदर्शन केले. तर स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक महेश चाळके यांनी काबील बनो, कामयाब बनो या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे विश्लेषण जिल्हा समन्वयक पल्लवी मोरे यांनी केले.जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उद्योजकता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उद्योग उपसंचालक उमेश दंडगव्हाळ यांनी दिली. डॉ. नम्रता देशमुख यांनीही ताणतणाव कमी करण्यासाठी कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष परशुराम कानकेकर, महेश चाळके, रंजन चव्हाण, धोंडीबा वेंगुर्लेकर, संजय साटलकर, मंगो पालव, विष्णू पवार, वासुदेव वालावलकर, अजय धाग, नितीन सावंतल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक