शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 16:20 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्‍या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्‍पष्टीकरण महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकाल कधी जाहीर केला जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांशिवाय निकाल ऑनलाईन परीक्षांमुळे अंतर्गत गुणांची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्‍या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्‍पष्टीकरण महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकाल कधी जाहीर केला जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या असून या परीक्षांंमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण प्राथमिक निकालाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. या गुणांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे अंतर्गत गुण वाढवून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थी