आयमा निवडणूक अखेर बिनविरोध

By Admin | Updated: June 1, 2016 00:19 IST2016-05-31T23:08:28+5:302016-06-01T00:19:29+5:30

अध्यक्षपदी राजेंद्र अहिरे : सत्ताधारी-विरोधकांमध्ये समेट

At the end of the election of AIMA | आयमा निवडणूक अखेर बिनविरोध

आयमा निवडणूक अखेर बिनविरोध

 सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या द्विवार्षिक निवडणुकीत माजी अध्यक्ष व सल्लागार समितीने पुढाकार घेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात समेट घडवून निवडणूक बिनविरोध केली. आज आयमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्ष म्हणून राजेंद्र अहिरे यांची निवड झाल्याचे माजी अध्यक्ष विवेक पाटील यांनी जाहीर केले.
आयमाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयमा रिक्रियेशन हॉल येथे घेण्यात आली.

Web Title: At the end of the election of AIMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.