शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अतिक्रमणधारकांची महापालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By admin | Published: May 22, 2017 5:46 PM

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना भोसला सर्कल भागात घडली. याप्रकरणी एका अतिक्रमणधारकाविरूध्द गंगापूर पोलिसात शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामराव मधुकर चव्हाण (६६ रा.रामनगर नवीन गंगापूर नाका) असे संशयीताचे नाव आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथक रविवारी सायंकाळी भोसला सर्कल भागातील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजी लहू काळे (रा.चराई कॉटेज सातपुर) या मनपा कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. काळे आपल्या पथकासह भोसला सर्कल जवळील श्रीकृष्ण हॉटेल भागात अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवित असतांना संशयीतांने काळे यांच्या अंगावर धावून जात साहित्य जप्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. या कारणावरून गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत संशयीत काळे यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंगापूर पोलिसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.