शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

कर्मचाºयास मारहाणीच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 9:56 PM

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी गणेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या व महिला परिचारिकेशी हुज्जत घातल्याच्या निषेधार्थ व रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मंगळवारी (दि. ९) सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडले होते.

ठळक मुद्देमालेगाव : सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांकडून गोंधळ

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.

 

 

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी गणेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या व महिला परिचारिकेशी हुज्जत घातल्याच्या निषेधार्थ व रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी मंगळवारी (दि. ९) सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडले होते.वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन सादर करून संशयितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास महिला कक्षात साफसफाई सुरू असल्यामुळे दरवाजा बंद होता. सदर दरवाजा लवकर का उघडला नाही अशी कुरापत काढून रुग्णांच्या नातेवाइकांनी वॉर्डबॉय गणेश शिंदे यास मारहाण केली तसेच परिचारिका अपेक्षा वडनेरे यांच्याशीही हुज्जत घातली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनकेले.या आंदोलनात सामान्य रुग्णालयाचे डॉ. योगेश पाटील, डॉ. विजय गवळी, अलका भावसार, उज्ज्वला सावंत, तुषार सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, दत्ता जाधव, संदीप राठोड, वसंत हिरे, सतीश पगार, विजय जगताप, प्रकाश जाधव, महेश शिंदे आदींसह परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन करून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. संबंधितांवर कारवाई करावी व रुग्णालय आवारात पोलीस चौकी देऊन पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढवून पूर्णवेळ कर्मचाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.